ग्रामपंचायत बोराडी ता. शिरपूर जि.धूळे

Grampanchayat Boradi, Tal-Shirpur, Dist-Dhule, Maharashtra

कर भरणा

कर मागणी 

या पेजवर खाली आपण आपले सन 2024-25 पर्यंतची कराची रक्कम बघू शकता व खाली दिलेल्या स्कॅनरवर ऑनलाईन भरणा करू शकता. 

1. घरपट्टी, सॅनिटरी, दिवाबत्ती ही ग्रामनिधी स्कॅनर वर स्कॅन करून भरावी

2. पाणीपट्टी भरणा हा केवळ पाणीपट्टी स्कॅनरवर स्कॅन करून भरावा. 

भरण केल्याचा स्क्रीनशॉट काढावा व ऑनलाइन फॉर्म मध्ये अपलोड करावा. 

घरपट्टी, सॅनिटरी, दिवाबत्ती भरणा  साठीचे

ग्रामनिधी स्कॅनर

पाणीपट्टी भरणा साठीचे स्कॅनर

बोराडी येथील ग्रामपंचायत सन २०२४-२०२५ नमुना नं.९ सालाबद्द्ल आकारणी केलेल्या करांच्या मागणीचे रजिस्टर.

(आपले नाव शोधण्यासाठी मोबाइल वर मेनू मध्ये जाऊन “Search” (शोधा) वर क्लिक करून आपले संपूर्ण नाव टाइप करावे व शोधावे)

कराचा भरणा केलेबाबत फॉर्म*
सोबत जोडावयाची कागदपत्रे - सर्व कागदपत्र जोडणे आवश्यक (*)

आपला ग्रामपंचायती कडील कर भरणा ऑनलाईन झाला आहे तरी आपणास कराचा भरणा केल्या बद्दलची पावती मेल आय डी / व्हाट्सअप क्रमांकावर पाठविण्यात येत आहे.
सहकार्या बद्दल धन्यवाद 🙏