मालमत्ता प्रमाणपत्र (असेसमेंट उतारा)
आपण माहिती भरण्यास सक्षम असल्यास तर स्वतः नोंदणी करून दाखला संपादन करू शकतात त्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
आपणास वरील माहिती प्रक्रिया करण्यास काही अडचणी येत असल्यास तर आपण ग्रामपंचायत विभागा कडे अर्ज करू शकतात त्यासाठी खालील फॉर्म भरणे आवश्यक.
आपण मालमत्ता प्रमाणपत्र साठी खाली दिलेल्या ऑनलाइन फॉर्म मध्ये अर्ज करू शकता. त्यासाठी कृपया अगोदर 20/- अर्जाची फी ऑनलाइन प्रणाली द्वारे येथे दिलेला QR कोड स्कॅन करून अदा करावी व त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. सोबत येणारा UTR नंबर देखील कॉपी करून ठेवा. आपणास फॉर्म भरतांना स्क्रीनशॉट व UTR नंबर भरणे अनिवार्य आहे.