ग्रामपंचायत बोराडी ता. शिरपूर जि.धूळे

Grampanchayat Boradi, Tal-Shirpur, Dist-Dhule, Maharashtra

जल जीवन मिशन

जल जीवन मिशन अभियानाच्या माध्यमातून
बोराडी स्थानीक स्वराज्य संस्थे अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी शैक्षणीक संस्था,पतसंस्था, बैंका,उद्याने शासकीय कार्यालये,दवाखाने इ. व वैयक्तिक घरांकरीता स्वतंत्र जल जीवण मिशन अंतर्गत 2188 नळजोडणी केलेली आहे.या माध्यमातून नळधरकांना नियमीत पाणीपुरवठा केला जातो. याकरीता सरपंच श्री.सुकदेव भिल,उपसरपंच श्री.राहुल रंधे, सर्व ग्रा.पं.सदस्य, ग्रामविकास अधिकारी श्री.राजेंद्र साळुंखे कटीबद्ध आहेत

Share the Post:

इतर घडामोडी

वृक्षरोपण मोहीम

वृक्षरोपण मोहीम “वसा”ग्रामपंचायत बोराडी व ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभातुन बोराडी परिसरात दरवर्षी मोठ्या पातळीवर वृक्षरोपण मोहीम राबवत असुन प्रत्येक वर्षी पावसाळ्यापुर्वी

Read More

पंचतत्व प्रचार,प्रसार

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभाग अंतर्गत येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानात पृथ्वी वायु जल अग्नी आकाश या पंचतत्त्वावर आधारित

Read More