ग्रामपंचायत बोराडी ता. शिरपूर जि.धूळे

Grampanchayat Boradi, Tal-Shirpur, Dist-Dhule, Maharashtra

ग्रामपंचायतीविषयी

बोराडी ग्रामपंचायत बोराडी

प्राथमिक माहिती

 

सरपंच – श्री. सुकदेव खुमान भिल

उपसरपंच- श्री. राहुल विश्वासराव रंधे

ग्रामविकास आधिकारी – श्री. राजेंद्र नामदेव साळुंखे

१. गावाचे नाव – बोराडी

२. तालुका – शिरपूर

३. जिल्हा – धुळे

४. गावाचे क्षेत्रफळ – १३४८७७ हे.

५. पर्जन्यमान – ७४०

६. जनगणना २०११ नुसार – ८३६९

७. जनावरांची संख्या – ४९४४

८. पिन-४२५४२८


 

सामान्य माहिती

१. पोस्ट ऑफिस – ०१

२. तलाठी कार्यालय – ०१

३. सभागृह – ०४

४. व्यायाम शाळा – ०१

५. रेशन दुकान – ०२

६. बसस्थानक – ०१

७. पेट्रोल पंप – ०२

८. शॉपिंग कॉम्प्लेक्स – ०३

९. महापुरुषांचे पुतळे – २५

१०. बाजार ओटा – ०१

११. धरणे – ०२

१२. स्मशानभूमी – ०४

१३. कचरागाडी – ०१

१४. घंटागाडी – ०१

१५. ई-कचरा वाहन – ०१

१६. हरित क्षेत्रे – १०

१७. कुपनलिका – ०६

१८. शासकीय विहरी – ०२

शैक्षणिक माहिती

१९. उद्याने – ०२

२०. प्राथमिक शाळा – ०२

२१. माध्यमिक शाळा – ०२

२२. उच्च माध्यमिक शाळा – ०१

२३. महाविद्यालय – ०७

२४. अंगणवाडी – १०

२५. बचत गट – ३२

२६. पतसंस्था – ०३

२७. सोसायटी – ०२

२८. बँक – ०२

२९. शौचालय संख्या :

वैयक्तिक – १३४१

सार्वजनिक – १२ सिटचे ०३ युनिट

३०. नळजोडणी – २१८८

३१. शासकीय दवाखाना – ०२

३२. खाजगी दवाखान्यांची संख्या – २०

३३. ग्रामपंचायत सदस्यांची एकूण संख्या – १७

३४. सार्वजनिक शौचालय संख्या – ०३ (स्त्री व पुरुष)

३५. सौर उर्जेवर चालणारे दिवे –

३६. सांडपाणी व्यवस्थापन योजना – ०३

३७. ग्रामपंचायत कार्यालय – ०१

३८. प्राथमिक आरोग्य केंद्र – ०१

३९. आयुर्वेदिक दवाखाने – ०१

४०. भक्तनिवास – ०२

४१. देवालये – ०७

४२. सार्वजनिक वाचनालये – ०१

४३. वनविभाग कार्यालय – ०१

४४. LPG गॅस धारक – १२२५

४५. जल पुनर्भरण प्रकल्प – ०६

४७. कचरा व्यवस्थापन केंद्र-०१

 

 

झाडांची तपशील

१. कडुनिंब – ३२६८

२. शिसव – ५५६

३. गुलमोहर – ४२८

४. बांबू – १७८

५. वड – १२८

६. पिंपळ – १५६

७. चिंच –५७८

८. हादगा – ३४३

९. बॉटल ट्री – ६५

——————एकुण ५७००

 

हेरिटेज ट्री

१. निम – ९९

२. चिंच – १३

३. आंबा – २६

४. महु – ०५

५. पिंपळ – २३

६. वड – १९

७. बाभुळ – ३०

८. शिरीष – २६

९. वाळवी (पापडी) – १५

१०. शिसव-२८

एकुण २८४