ग्रामपंचायत बोराडी ता. शिरपूर जि.धूळे

Grampanchayat Boradi, Tal-Shirpur, Dist-Dhule, Maharashtra

पंचतत्व प्रचार,प्रसार

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभाग अंतर्गत येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानात पृथ्वी वायु जल अग्नी आकाश या पंचतत्त्वावर आधारित अभियानात वेळोवेळी सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे माझी वसुंधरा अभियान 3.0 यात राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे व अभियान 4.0 यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केलेले आहे या अनुषंगाने राज्यस्तरीय बोराडी ग्रामपंचायतीला विविध स्तरावर बक्षीस प्राप्त होत आहेत.पर्यावरण या विषयावर आधारित बोराडी विविध उपक्रम राबवित आहेत बोराडी स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत येणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था व बोराडीचे कुशल मार्गदर्शक धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.भाऊसो तुषारजी रंधे, प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष तथा बोराडीचे उपसरपंच आबासो राहुलजी रंधे, सरपंच. दादासो सुखदेव भिल ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी श्री राजेंद्र साळुंखे व ग्रामस्थ आणि पर्यावरण दूत कटिबद्ध आहेत

Share the Post:

इतर घडामोडी

वृक्षरोपण मोहीम

वृक्षरोपण मोहीम “वसा”ग्रामपंचायत बोराडी व ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभातुन बोराडी परिसरात दरवर्षी मोठ्या पातळीवर वृक्षरोपण मोहीम राबवत असुन प्रत्येक वर्षी पावसाळ्यापुर्वी

Read More

जल जीवन मिशन

जल जीवन मिशन अभियानाच्या माध्यमातून बोराडी स्थानीक स्वराज्य संस्थे अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी शैक्षणीक संस्था,पतसंस्था, बैंका,उद्याने शासकीय कार्यालये,दवाखाने इ. व

Read More