बोराडी येथील काळापाणी धरणातुन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार या प्रमाणे 10 हजार 467 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. अद्यापही मोठ्या पातळीवर काम सुरु आहे. या उपक्रमामुळे, धरणाची क्षमता वाढणार आहे व बोराडी परिसरातील जलस्रोतांचे बळकटीकरण आणी शेतीपुरक गाळ हा शेतकऱ्यांसाठी येण पेरणीवेळी मोलाचा ठरेल.
लोकसहभागातुन गाळ काढणे.
धुळे जि.प.चे मा.धुळे जि.प.अध्यक्ष मा.श्री.डॉ.तुषारजी रंधे प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान चे धुळे जि.अध्यक्ष आबासो. राहुलजी रंधे सरपंच मा.श्री.दादासो. सुकदेव भिल,सर्व ग्रा.पं सदस्य यांचे मार्गदर्शन लाभत आहे

वृक्षरोपण मोहीम
वृक्षरोपण मोहीम “वसा”ग्रामपंचायत बोराडी व ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभातुन बोराडी परिसरात दरवर्षी मोठ्या पातळीवर वृक्षरोपण मोहीम राबवत असुन प्रत्येक वर्षी पावसाळ्यापुर्वी
