Grampanchayat Boradi, Tal-Shirpur, Dist-Dhule, Maharashtra
विवाह प्रमाणपत्र अर्ज
आपण विवाह प्रमाणपत्र साठी खाली दिलेल्या ऑनलाइन फॉर्म मध्ये अर्ज करू शकता. त्यासाठी कृपया अगोदर 20/- अर्जाची फी ऑनलाइन प्रणाली द्वारे येथे दिलेला QR कोड स्कॅन करून अदा करावी व त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. सोबत येणारा UTR नंबर देखील कॉपी करून ठेवा. आपणास फॉर्म भरतांना स्क्रीनशॉट व UTR नंबर भरणे अनिवार्य आहे.